केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून फेब्रुवारी 2026 महिन्याचे भरती निकाल जाहीर
Posted On:
24 MAR 2026 2:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मार्च 2026
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे फेब्रुवारी 2026 या महिन्यामध्ये केलेल्या भरतीचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहेत. शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना टपालाद्वारे वैयक्तिकरित्या निकाल कळवण्यात आला आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा यथोचित विचार करण्यात आला; तथापि, त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे अथवा सदर पदासाठी त्यांची शिफारस करणे शक्य झाले नाही, याबद्दल खेद व्यक्त करण्यात येत आहे.
निकाल पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
नितीन फुल्लुके/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2244384)
अभ्यागत कक्ष : 20