पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी कुष्मांडा देवीच्या दिव्य आणि कनवाळू कृपेचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 22 MAR 2026 9:07AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देवी कुष्मांडाच्या दिव्य आणि कनवाळू कृपेचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.

पंतप्रधानांनी 'एक्स' वर लिहिले आहे:

"अदम्य साहस आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असलेल्या माता कुष्मांडाला चरण-वंदन! त्यांच्या दिव्य ऊर्जेने प्रत्येक हृदयात नवचेतना जागृत होवो."

सुरासम्पूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च। दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदाऽस्तु मे॥

***

नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/परशुराम कोर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2243493) अभ्यागत कक्ष : 14