उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ईद-उल-फित्रच्या निमित्ताने उपराष्ट्रपतींकडून देशवासीयांना शुभेच्छा.

प्रविष्टि तिथि: 21 MAR 2026 9:08AM by PIB Mumbai

 

ईदच्या पवित्र सणानिमित्त भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या संदेशात त्यांनी म्हटले आहे की,

ईद मुबारक! या मंगल प्रसंगी सर्वांच्या जीवनात आशा, सौहार्द आणि दयाभाव वाढीस लागो आणि आनंद व यश लाभो.

***

अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2243274) आगंतुक पटल : 79
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Kannada