पंतप्रधान कार्यालय
गोविंदभाई परमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
07 MAR 2026 9:45AM by PIB Mumbai
गुजरात विधानसभेचे सदस्य गोविंदभाई परमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश,
गुजरात विधानसभेचे सदस्य गोविंदभाई परमार यांच्या निधनाच्या वृत्ताने दुःख झाले. समाजिक कार्यांसाठी ते नेहमीच तत्पर आणि समर्पित असत.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही प्रार्थना आणि शोकाकुल कुटुंबाप्रति सहवेदना.
ओम शांती...!!
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2236276)
अभ्यागत कक्ष : 61
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam