केंद्रीय लोकसेवा आयोग
जानेवारी 2026 मध्ये झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेचे निकाल जाहीर
प्रविष्टि तिथि:
18 FEB 2026 1:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जानेवारी 2026 मध्ये घेतलेल्या भरती परीक्षेत निवड झालेल्यांची अंतिम यादी जाहीर केली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना मेलद्वारे वैयक्तिकरित्या तसे कळविण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य विचार करण्यात आला, परंतु त्यांना या पदाच्या मुलाखतींसाठी बोलाविणे किंवा/ त्यासाठी त्यांची शिफारस करणे शक्य नसल्याबद्दल आयोगाने खेद व्यक्त केला आहे.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
* * *
नितीन फुल्लुके/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2229526)
आगंतुक पटल : 70