पंतप्रधान कार्यालय
कार्बन कॅप्चर भारताच्या पुढील पोलाद क्रांतीला कसे बळ देऊ शकते यावरील एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
11 FEB 2026 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी लिहिलेला एक लेख सामायिक केला आहे, ज्यामध्ये कार्बन कॅप्चर भारताच्या पुढील पोलाद क्रांतीला कशी चालना देऊ शकते हे नमूद केले आहे. "केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी लिहिले आहे की नेट झिरो 2070 प्रति वचनबद्धता, धोरणात्मक गुंतवणूक, हायड्रोजन उपक्रम आणि आणि इतर अनेक क्षेत्रातील आमचे समन्वित प्रयत्न विकास, जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देतील आणि विकसित भारताचा मार्ग दाखवतील ! " असे मोदी म्हणाले.
केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी यांना प्रतिसाद देताना, मोदींनी एक्स वर पोस्ट केले:
"कार्बन कॅप्चरमुळे भारताच्या पुढील पोलाद क्रांतीला बळकटी मिळू शकते. केंद्रीय मंत्री @hd_kumaraswamy
लिहितात की नेट झिरो 2070 प्रति वचनबद्धता, धोरणात्मक गुंतवणूक, हायड्रोजन उपक्रम आणि इतर अनेक क्षेत्रातील आमचे समन्वित प्रयत्न विकास , जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देतील आणि विकसित भारताचा मार्ग दाखवतील !
अधिक माहितीसाठी लेख वाचा..."
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2226368)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam