राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींकडून डॉ. झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण
प्रविष्टि तिथि:
08 FEB 2026 3:05PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (फेब्रुवारी 8, 2026) राष्ट्रपती भवन येथे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

***
सुवर्णा बेडेकर/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2225133)
आगंतुक पटल : 73