पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी लोहडीनिमित्त दिल्या शुभेच्छा

Posted On: 13 JAN 2026 6:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जानेवारी 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोहडीच्या निमित्ताने सर्वांना आज शुभेच्छा दिल्या आहेत.

X वरील स्वतंत्र पोस्टमध्ये मोदी म्हणाले:

“सर्वांना लोहडीच्या खूप खूप शुभेच्छा!”


निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2214247) अभ्यागत कक्ष : 57