पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 19 DEC 2025 10:41PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 19 डिसेंबर 2025

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

'एक्स'वर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान कार्यालयाने सांगितले;

“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.

 @CMOGuj”

***

नितीन फुल्लुके / संजना चिटणीस /परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2206914) अभ्यागत कक्ष : 27