पंतप्रधान कार्यालय
वृक्षलागवडीचे दीर्घकालीन महत्त्व स्पष्ट करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
19 DEC 2025 9:06AM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषिताद्वारे वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. फळे-फुले असलेली झाडे माणसाला जवळ असताना समाधान देतात आणि तिच झाडे लावणाऱ्याला दूर असतानाही लाभ देतात, असे या सुभाषितात सांगितले आहे.
‘एक्स’वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
“पुष्पिताः फलवन्तश्च तर्पयन्तीह मानवान्।
वृक्षदं पुत्रवत् वृक्षास्तारयन्ति परत्र च॥”
***
NitinFulluke/RajDalekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2206397)
अभ्यागत कक्ष : 30
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam