राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तीन देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींना सादर केली

Posted On: 15 DEC 2025 3:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज 15 डिसेंबर 2025 रोजी इराण, बृनेई दारुस्सलाम, मायक्रोनेशिया या तीन देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली.

पुढील व्यक्तींनी आपले ओळखपत्र यावेळी सादर केले-

1. मोहम्मद फथली , इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत

2. सिती आर्नीफारिजा मोहम्मद जैनी,बृनेई दारुस्सलामच्या उच्चायुक्त  

3. जॉन फ्रिट्स,फेडेरेटेड स्टेट ऑफ मायक्रोनेशियाचे राजदूत


सुषमा काणे/विजया सहजराव/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2204061) अभ्यागत कक्ष : 33