राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
प्रविष्टि तिथि:
15 DEC 2025 3:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025
राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज (15 डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवन येथे सकाळी 11 वाजता आयोजित समारंभात राज कुमार गोयल यांना केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ दिली.


नितीन फुल्लुके /शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2204055)
आगंतुक पटल : 63