पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगारू अडिगलर यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
19 OCT 2023 11:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगारू अडिगलर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
'एक्स' (X) या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी लिहीले आहे;
“श्री बंगारू अडिगलर जी यांच्या निधनाने अतिव दुःख झाले. त्यांचे अध्यात्म आणि करुणेने परिपूर्ण जीवन अनेकांसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरेल. मानवतेच्या सेवेसाठी त्यांनी केलेले अथक कार्य आणि शिक्षणावर दिलेला भर यामुळे अनेकांच्या जीवनात आशा आणि ज्ञानाची बीजे पेरली गेली. त्यांचे कार्य पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि मार्गदर्शन करेल. त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि अनुयायांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.”
***
आशिष सांगळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203693)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam