पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान उपस्थित

Posted On: 24 NOV 2025 12:42PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज भारताचे  सरन्यायाधीश  म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते.

पंतप्रधानांनी एक्सवरील  पोस्टमध्ये लिहिले आहे:

भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहिलो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी  हार्दिक शुभेच्छा."

 

* * *

सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे


(Release ID: 2193469) Visitor Counter : 13