Posted On:
05 NOV 2025 11:04AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काल रात्री नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर केलेल्या संदेशात म्हटले आहे की,
"आसामचे मुख्यमंत्री श्री @himantabiswa यांनी पंतप्रधान @narendramodi यांची काल रात्री भेट घेतली."
@CMOfficeAssam
नेहा कुलकर्णी /जाई वैशंपायन/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai