पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी केली प्रार्थना
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2025 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले :
“संजय राऊत जी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
@rautsanjay61”
* * *
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184809)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam