पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उपराष्ट्रपतींची भेट घेऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Posted On:
31 OCT 2024 10:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स' वर याबाबत माहिती दिली:
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या."
* * *
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2184000)
अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam