पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली

Posted On: 29 JUN 2024 10:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जून 2024

 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स वर एक पोस्ट केली आहे:

"कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली."

 

* * *

आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175151) अभ्यागत कक्ष : 23