पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी देशवासियांना महानवमी निमित्त शुभेच्छा दिल्या
Posted On:
01 OCT 2025 2:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महानवमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटले आहे:
"आपल्या सर्वांना महानवमीच्या हार्दिक शुभेच्छा! नवरात्रीचा हा शुभ मुहूर्त सर्वांसाठी सौभाग्य, समृद्धी आणि सुयश घेऊन येवो, हीच मनोकामना.”
* * *
जयदेवी पुजारी स्वामी /राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2173539)
Visitor Counter : 9
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam