लोकसभा सचिवालय
लोकसभा अध्यक्षांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 AUG 2025 9:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2025
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात बिर्ला म्हणाले:
"अग्रपूजेचा मान असलेले आणि सर्व सिद्धींचे दाते भगवान श्री गणेश यांचे आशीर्वाद प्रत्येकाच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येवोत.
आपला देश विकासाच्या मार्गावर सातत्याने प्रगती करत राहो अशी भगवान श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना."
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2161048)
आगंतुक पटल : 23