संरक्षण मंत्रालय
अग्नी 5 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
Posted On:
20 AUG 2025 7:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
ओदिशामधील चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रात आज दि. 20 ऑगस्ट 2025 रोजी अग्नी 5 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली गेली. या क्षेपणास्त्राच्या चाचणी दरम्यान सर्व कार्यान्वयात्मक आणि तांत्रिक मानक आणि निकषांची यशस्वीरित्या पूर्तता झाली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली.
जयदेवी पुजारी स्वामी /तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158719)