भारतीय निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ अखंड काम करत आहे
संकेतस्थळाशी संबंधित कोणतीही समस्या नाही
Posted On:
08 AUG 2025 11:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,, 8 ऑगस्ट 2025
दिवसभरात निवडणूक आयोगाची वेबसाइट काम करत नसल्याच्या अफवा आणि निराधार आरोप केले जात होते, ज्यामुळे अनावश्यक गोंधळ निर्माण झाला.
सर्व राज्यांसाठी ई-रोल डाउनलोड करण्यासाठी प्राथमिक साइट/लिंक: https://voters.eci.gov.in/download-eroll?statecode=S25
वरील साईट सुरु झाल्यापासून कोणत्याही अडचणीशिवाय काम करत आहे, आणि सध्याही कार्यरत आहे.
सीईओ वेबसाइट्स (उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थान) वरील लिंक्स देखील चांगले काम करत आहेत कारण त्या ईसीआयच्या पुढील प्राथमिक साइटशी मॅप केल्या आहेत: https://voters.eci.gov.in/download-eroll?statecode=S25
वरील लिंकवर सर्व राज्यांचा ई-रोल डेटा उपलब्ध आहे.
* * *
शिल्पा नीलकंठ/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2154600)
Visitor Counter : 2