पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 01 AUG 2025 5:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.

 

जयदेवी पुजारी स्वामी/संपदा पाडगावंकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2151444)