पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हिमाचल प्रदेशाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 29 JUL 2025 2:13PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2025

 

हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात म्हटले आहे की,

हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल श्री शिव प्रताप शुक्ला यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @RajBhavanHP

 

* * *

जयदेवी पुजारी स्वामी/ राज दळेकर/ दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2149652) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam