संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पृथ्वी-II आणि अग्नि-I या लघु-पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

Posted On: 17 JUL 2025 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 जुलै 2025

ओदिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून 17 जुलै 2025 रोजी पृथ्वी-II आणि अग्नि-I या लघु-पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणांनी सर्व ऑपरेशनल (परिचालनात्मक) आणि तांत्रिक मापदंड पार केले. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड अंतर्गत या चाचण्या घेण्यात आल्या.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/‍प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2145680) Visitor Counter : 6