पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

प्रविष्टि तिथि: 12 JUL 2025 2:31PM by PIB Mumbai

 

ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे ;

ओदिशाचे मुख्यमंत्री श्री @MohanMOdisha यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@CMO_Odisha”

***

S.Patil/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2144308) आगंतुक पटल : 47
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam