पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Posted On: 10 JUL 2025 9:04AM by PIB Mumbai

गुरु पौर्णिमेच्या विशेष पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स समाजमाध्यमवरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे :

“सर्व देशवासीयांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।

गुरुपौर्णिमेच्या या विशेष पर्वाबद्दल सर्वांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा”

***

JPS/BhaktiS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2143644)