पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 27 JUN 2025 9:13AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या. एक्स वरील वेगळ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले: 
"भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या शुभ प्रसंगी सर्व देशवासीयांना माझ्या शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तीचा हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धी, सौभाग्य आणि चांगले आरोग्य घेऊन येवो हीच मनोकामना. जय जगन्नाथ!"

***

SonalT/Hemangi/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2140060)