उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 28 मे 2025 रोजी मुंबईला देणार भेट
आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या 65 व्या आणि 66 व्या दीक्षांत समारंभाचे उपराष्ट्रपती भूषवणार अध्यक्षपद
Posted On:
27 MAY 2025 8:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 मे 2025
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 28 मे 2025 रोजी मुंबईत एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत.
उपराष्ट्रपती या भेटीदरम्यान, मुंबईतील आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या (आयआयपीएस) 65 व्या आणि 66 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2131795)