पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी पंडित जवाहरलाल नेहरूं यांना वाहिली श्रद्धांजली

Posted On: 27 MAY 2025 9:43AM by PIB Mumbai

माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आज आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर लिहिले आहे:
"आपले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली."

***

SonalT/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2131534)