पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
Posted On:
25 MAY 2025 5:01PM by PIB Mumbai
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून X या समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात म्हटले आहे:
“मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री @DrMohanYadav51 यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@CMMadhyaPradesh”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2131162)