पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची घेतली भेट

Posted On: 21 MAY 2025 5:41PM by PIB Mumbai

 

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलवरून एक्स वर पोस्ट केले गेले:

हरियाणाचे मुख्यमंत्री श्री @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @cmohry”

***

S.Patil/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2130403)