Posted On:
03 MAY 2025 9:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2025
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज, 3 मे 2025 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स (ट्विटर) हँडलवर याबाबत पुढील पोस्ट करण्यात आली आहे:
“जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री @OmarAbdullah यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
* * *
S.Bedekar/N.Chitre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai