पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दिवसाच्या निमित्त हिमाचल प्रदेश मधील लोकांना दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 15 APR 2025 11:09AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल दिनाच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश मधील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एक्स वर लिहिलेल्या पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे :

"राज्यातील सर्व लोकांना हिमाचल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रतिभासंपन्न संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या प्रदेशातील माझे  बंधू भगिनी आपले अथक परिश्रम, प्रतिभा आणि शौर्यासाठी  सुपरिचित आहेत. हा विशेष प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्यसंपन्नता घेऊन येवो तसेच आपली देवभूमी सदैव प्रगतीपथावर अग्रेसर राहो, हीच माझी शुभकामना आहे.”

***

JPS/B.Sontakke/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2121815) आगंतुक पटल : 63
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Assamese , Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam