पंतप्रधान कार्यालय
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
14 APR 2025 8:14AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाबासाहेबांची तत्त्वे आणि आदर्श आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देणारी आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
त्यांनी X वरील एका पोस्टमध्ये लिहिले:
''सर्व देशवासीयांच्या वतीने भारतरत्न पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन. त्यांच्याच प्रेरणेने देश आज सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीने प्रयत्न करत आहे. त्यांची तत्त्वे आणि आदर्श आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देणारी आहेत.''
***
N.Chitale/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121525)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam