पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
06 APR 2025 8:28AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामनवमीच्या निमित्ताने देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स या समाज माध्यमावरील एका स्वतंत्र पोस्टमध्ये त्यांनी सांगितले :
"सर्व देशवासीयांना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. प्रभु श्रीरामाच्या जन्मोत्सवाचा हा पावन व पुण्यदायी प्रसंग आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन चेतना आणि उत्साह घेऊन येवो, जो सशक्त, समृद्ध आणि समर्थ भारताच्या संकल्पाला सातत्याने नवीन ऊर्जा प्रदान करो. जय श्रीराम!"
***
S.Tupe/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2119481)
Visitor Counter : 31
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam