Posted On:
05 APR 2025 9:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंकन क्रिकेट संघाच्या सदस्यांशी संवाद साधला.
एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
“क्रिकेट कनेक्शन!
1996 च्या विश्वचषक विजेत्या श्रीलंकन क्रिकेट संघाच्या सदस्यांशी संवाद साधून आनंद झाला. या संघाने असंख्य क्रीडाप्रेमींच्या कल्पना विश्वावर अधिराज्य गाजवले!”
***
N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com