पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 05 APR 2025 9:04AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एक्स/X या समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की: "देशाचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. वंचित आणि पीडितांच्या हक्कांसाठी त्यांचा आजीवन संघर्ष नेहमीच सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत राहील."

***

S.Pophale/H.Kulkarni/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2119150) आगंतुक पटल : 53
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam