राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रिझर्व्ह बँकेच्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार

Posted On: 30 MAR 2025 7:30PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 मार्च ते 1 एप्रिल 2025 या कालावधीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपतींचे 31 मार्च रोजी संध्याकाळी मुंबईत आगमन होईल आणि दुसऱ्या दिवशी त्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याच्या समारोप समारंभाला उपस्थिती लावतील.

***

S.Patil/VSS/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2116945) Visitor Counter : 84