केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2025 महिन्यासाठीच्या भरतीचे निकाल केले जाहीर
प्रविष्टि तिथि:
28 MAR 2025 11:58AM by PIB Mumbai
केंद्रीय लोकसेवा आयोगाने फेब्रुवारी 2025 साठीचे भरती निकाल निश्चित केले आहेत. ते खालील प्रमाणे आहे. ज्या उमेदवारांची शिफारस केली आहे त्यांना टपालाने वैयक्तिकरित्या कळविण्यात आले आहे. इतर उमेदवारांचा देखील योग्य विचार करण्यात आला परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे / पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल खेद व्यक्त करण्यात येत आहे.
Click here to see Result/निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
***
JPS/HemangiK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2116086)
आगंतुक पटल : 66