जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसद प्रश्न : अनेक गावे हागणदारीमुक्त घोषित

प्रविष्टि तिथि: 25 MAR 2025 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 मार्च 2025

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत आजपर्यंत 2.53 लाख सामुदायिक स्वच्छता संकुले(CSC) आणि 11.83 कोटी वैयक्तिक घरगुती शौचालये (IHHL) बांधण्यात आली आहेत.

20-03-2025 पर्यंत 5,64,157 गावांनी स्वतःला हागणदारीमुक्त(ODF) (आकांक्षी (Aspiring)-1,11,657, विकसनशील (Rising)-7,337, आदर्श (Model)-4,45,163) घोषित केले आहे.

20-03-2025 पर्यंत 5,03,973 गावे घनकचरा व्यवस्थापनामध्ये (SWM)  समाविष्ट करण्यात आली आहेत आणि 5,22,599 गावे सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापनात (ग्रे वॉटर मॅनेजमेंट,GWM)  समाविष्ट करण्यात आली आहेत.

ही माहिती जलशक्ती राज्यमंत्री श्री व्ही.सोमण्णा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2115026) आगंतुक पटल : 46
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil