पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 18 MAR 2025 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2025

गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केले;

“गुजरातचे राज्यपाल, @ADevvrat, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”

 

N.Chitale/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2112582) आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam