पंतप्रधान कार्यालय
गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
10 MAR 2025 8:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या अंतःकरणाच्या तारा छेडणाऱ्या गायनाने आणि संगीताने असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, त्यांच्या गायनाने आपली समृद्ध आध्यात्मिक आणि संगीत परंपरा जतन करण्यासोबतच त्याचा सोहळाही साजरा केला आहे.
यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर लिहीलेला संदेश :
गरिमेल्ला बालकृष्ण प्रसाद गारू यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या अंतःकरणाच्या तारा छेडणाऱ्या गायनाने असंख्य लोकांच्या हृदयाला स्पर्श केला,त्यांच्या गायनाने आपली समृद्ध आध्यात्मिक आणि संगीत परंपरेचे जतन केले तसेच त्याचा सोहळाही साजरा केला. एक प्रतिभावान संगीतकार म्हणून कायम स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.ओम शांती: पंतप्रधान @narendramodi
S.Kane/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2110023)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam