उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती दिनांक 6 मार्च रोजी मुंबई (महाराष्ट्र) ला भेट देणार
उपराष्ट्रपती हे मुरली देवरा स्मृती संवाद च्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून रहाणार उपस्थित
Posted On:
05 MAR 2025 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 05 मार्च 2025
उपराष्ट्रपती जगदीप धनखड 6 मार्च 2025 रोजी महाराष्ट्रातील मुंबई, येथे एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत.
आपल्या या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपती, मुंबई येथे मुरली देवरा स्मृती संवाद उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत .
Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108436)
Visitor Counter : 35