उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 1 मार्च 2025 रोजी मुंबई (महाराष्ट्र) ला भेट देणार
के.पी.बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वार्षिक समारंभात उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार
Posted On:
28 FEB 2025 1:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2025
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड 1 मार्च 2025 रोजी मुंबई, महाराष्ट्राच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील.
या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपती महाराष्ट्राच्या मुंबईतील के.पी.बी. हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वार्षिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
* * *
S.Tupe/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2106853)
Visitor Counter : 40