पंतप्रधान कार्यालय
वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अर्पण केली श्रद्धांजली
Posted On:
26 FEB 2025 9:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
"सर्व देशवासियांच्या वतीने वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांची जिद्द, त्याग, धाडस आणि संघर्षपूर्ण अमूल्य योगदान हे कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही."
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2106329)
Visitor Counter : 23
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam