संसदीय कामकाज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

उत्तराखंड विधानसभेने केला राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशनचा स्वीकार

Posted On: 19 FEB 2025 3:03PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 फेब्रुवारी 2025

 

उत्तराखंड विधानसभेने राष्ट्रीय ई विधान (NeVA) ॲप्लिकेशनचा स्वीकार केल्याने ते डिजिटल सभागृह बनले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि विधासभेच्या अध्यक्ष रितू खांडुरी यांनी सभागहात राष्ट्रीय ई-विधान ॲप्लिकेशनचे उद्घाटन केले. उत्तराखंडचे राज्यपाल गुरमित सिंग हे देखील यावेळी उपस्थित होते.

 

* * *

M.Pange/M.Ganoo/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2104676) Visitor Counter : 28