पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मकर संक्रांतीच्या मंगल पर्वानिमित्त महाकुंभातील पहिल्या अमृत स्नानाचा अनुभव घेणाऱ्या भाविकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन

Posted On: 14 JAN 2025 3:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 14 जानेवारी 2025


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मकर संक्रांतीच्या मंगल पर्वानिमित्त महाकुंभातील पहिल्या अमृत स्नानाचा अनुभव घेणाऱ्या भाविकांचे  अभिनंदन केले आहे.

महाकुंभमेळ्यातील काही छायाचित्रे सामायिक करुन पंतप्रधानांनी लिहिले आहे :

"महाकुंभमेळ्यात भक्ती आणि अध्यात्माचा अद्भुत संगम!

मकर संक्रांतीच्या या महापर्वात महाकुंभमेळ्यात पहिले अमृत स्नान करणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

महाकुंभाची काही छायाचित्रे...”


N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2092758) Visitor Counter : 25