पंतप्रधान कार्यालय
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
10 JAN 2025 7:46PM by PIB Mumbai
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे :
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
***
N.Chitale/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2091979)
आगंतुक पटल : 67
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam