पंतप्रधान कार्यालय
पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझ यांनी घेतली पंतप्रधानांची भेट.
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2025 11:24PM by PIB Mumbai
पंजाबी कलाकार दिलजीत दोसांझ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोसांझ यांची बहुआयामी प्रतिभा आणि त्या प्रतिभेची सांगड परंपरेशी घालणारे कलाकार म्हणून पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.
दिलजीत दोसांझ यांनी एक्स समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“दिलजीत दोसांझसोबत छान संवाद झाला!
ते खरोखरच बहुआयामी, प्रतिभा आणि परंपरा यांचा मिलाफ साधणारे कलाकार आहेत. आम्ही संगीत, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवर जोडले गेलो.
***
SonalT/Bhakti/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2089495)
आगंतुक पटल : 76
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam